Aditya Thackarey | आदित्य ठाकरेंच्या हस्ते पर्यायी इंधन परिषद प्रदर्शनाचं उद्घाटन | Sakal |
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुण्यात पर्यायी इंधन परिषदेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन त्यांनी आयोजकांकडून गाड्यांची माहिती घेतली. यावेळी आदित्य ठाकरेंनी एका इलेक्ट्रिक गाडीत बसून त्याचा कम्फर्ट आणि इंटिरियर,डॅशबोर्डचीही पाहणी केली.
#AdityaThackarey #shivsena #Pune #Maharashtra #Maharashtranews #Marathinews #Marathlivenews